Shriya Saran Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shriya Saran: श्रिया सरनने फोटोसाठी चक्क केला रिक्षातून प्रवास; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

श्रिया नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Pooja Dange

Shriya Saran Viral Video: दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. श्रिया नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी श्रियाने रिक्षामध्ये तिचा अदा दाखवल्या आहेत. श्रियाचा या ग्लॅमरस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रिया सरन मुंबईत रिक्षासह फोटो क्लिक स्पॉट झाली आहे. श्रियाचे रिक्षासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे.

श्रिया सरनच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तिने ब्लॅक कलरचे आऊटफिट घातले आहे. तसेच त्यावर फुलांच्या आणि पानांची डिझाईन असलेले पातळ श्रग घेतले आहे. तसेच तिने केस मोकळे ठेवले आहेत आणि हातात कडे घातले आहते.

शश्रिया सरन नेहमीप्रमाणेच या फोटो आणि व्हिडिओमध्ये सुंदर दिसत आहे. ती या फोटोशूटच्या वेळी आनंदी दिसत आहे. श्रियाला यावरून ट्रोल देखील केले जात आहे. एका युजरने म्हटले की, ताई लटकू नको ही रिक्षा आहे लोकल ट्रेन नाही. तर एकाने म्हणाले आहे, आम्ही कारच्या बाजूला उभे राहून फोटो काढणायसाठी वेडे होतो आणि ही वेडी रिक्षाजवळ फोटो काढत आहे. तर आणखी एका यूजरने म्हटले आहे की, वाह रे 'तेरी दुनिया, पैशेवाले रिक्षामध्ये आणि गरीब कारमध्ये फोटो काढत आहेत. (Viral Video)

श्रिया सरन' दृश्यम 2' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामध्ये श्रियाने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. श्रियाने तिच्या भूमिकेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० करोडचा गल्ला जमावाला आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT