Divya Khosla Kumar Shares Emotional Note For Mother Instagram @divyakhoslakumar
मनोरंजन बातम्या

Divya Khosla Kumar's Mother Dies: दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन; भावनिक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त

Divya Khosla Kumar Share Emotional Note : दिव्याने तिच्या आईसोबतचे फोटो शेअर केले आणि एक भावनिक पोस्ट लिहिलीआहे.

Pooja Dange

Divya Khosla Kumar's Mother Passed Away: अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन झाले आहे. गुरुवारी, दिव्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर दुःखद बातमी शेअर केली. दिव्याने तिच्या आईसोबतचे फोटो शेअर केले आणि एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते आणि मित्रांनी दिव्याच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

दिव्या खोसला कुमारने लिहिले आहे, 'काही काळापूर्वी मी माझी आई गमावली, ज्याने माझ्या हृदयात कायमची पोकळी निर्माण झाली आहे. तुझा आशीर्वाद आणि नैतिक मूल्ये माझ्यासोबत नेहमी राहतील. तू सर्वात सुंदर सोल आहेस, तू मला जन्म दिला आहेस, याचा मला खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर प्रेम करते आई, ओम शांती.'

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिला एक 'अद्भुत स्त्री' म्हणून लक्षात राहील असं म्हणत खूप मोठी कमेंट केली आहे, 'आंटी खरोखरच एक अद्भुत स्त्री होती आणि तिचे सौंदर्य तिच्या शारीरिक रूपापेक्षा खूप अधिक होते.

तिच्याकडे एक दयाळूपणा होता ज्याने त्यांच्या सभोवतालच्या लोकांचे जीवन बदलले. त्यांचे प्रेम आणि मार्गदर्शन मला खूप काही शिकवून गेले. त्यांनी त्यांच्या मागे प्रेम, सामर्थ्य आणि वारसा सोडला जो तिला ओळखणाऱ्या सर्वांना प्रेरणा देत राहील.' (Latest Entertainment News)

गुरमीत चौधरी, पर्ल व्ही पुरी, गौतम गुलाटी, माही विज, मोनालिसा, मिलाप झवेरी, झाहरा एस खान, सिद्धार्थ गुप्ता आणि सचेत टंडन यांनीही दिव्याच्या आईसाठी शोक व्यक्त केला. पुलकित सम्राटनेही अभिनेत्रींच्या आईसाठी प्रार्थना करत शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT