Suvrat Joshi-Sakhi Gokhale Lovestory Instagram
मनोरंजन बातम्या

Suvrat Joshi-Sakhi Gokhale Lovestory: दिल, दोस्ती, दुनियादारीनंतर थेट लग्न; अशी आहे सुव्रत- सखीची लव्हस्टोरी

Suvrat Joshi-Sakhi Gokhale Lovestory: 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे लोकप्रिय कपल आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Suvrat Joshi-Sakhi Gokhale

दिल दोस्ती दुनियादारी ही मराठी मालिकाविश्वातील खूप लोकप्रिय मालिका होती. मालिकेतील रेश्मा आणि सुजय हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडायचे.

Suvrat Joshi-Sakhi Gokhale serial

मालिकेत रेश्मा हे पात्र सखी गोखले साकारत होती. तर सुव्रत जोशी सुजय हे पात्र साकारत होता.

Suvrat Joshi-Sakhi Gokhale first meet

सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे रिअल लाइफमध्ये नवरा बायको आहेत. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Suvrat Joshi-Sakhi Gokhale friendship

सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांची पहिली भेट दिल दोस्ती दुनियादारी मालिकेच्या सेटवर झाली होती.तेव्हा त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

Suvrat Joshi-Sakhi Gokhale natak

सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांनी मालिकेनंतर 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकात एकत्र काम केले.

Suvrat Joshi-Sakhi Gokhale Lovestory

या नाटकादरम्यान सखी गोखले आणि सुव्रत जोशीमध्ये प्रेम फुललं. त्या दोघांनी एकमेकांना आपल्या मनातील भावना सांगितल्या.

Suvrat Joshi-Sakhi Gokhale Lovestory

या नाटकादरम्यान सखी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. तेव्हा या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

Suvrat Joshi-Sakhi Gokhale marriage

रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच दोघांनी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. ११ एप्रिल २०१९ रोजी सखी गोखले आणि सुव्रत जोशीने लग्नगाठ बांधली. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT