Chhaava OTT Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava OTT Release: थिएटर गाजवणारा 'छावा' ओटीटीवर येणार, कुठे अन् कधी? वाचा अपडेट

Chhaava : थिएटर गाजवणारा 'छावा' लवकरच घरबसल्या पाहता येणार आहे. विकी कौशलचा 'छावा' चित्रपटाचे ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar
Chhaava

'छावा'

'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.

Starcast

स्टारकास्ट

'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहेत.

Advance booking

ॲडव्हान्स बुकिंग

'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये छप्परफाड कमाई केली आहे. जवळपास 5 कोटींची व्यवसाय त्यांनी केला आहे.

OTT rights

ओटीटी राइट्स

मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत.

date

तारीख काय?

'छावा' चित्रपट तीन ते चार महिन्यांनंतर तुम्हाला घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

budget

बजेट किती?

'छावा' चित्रपट जवळपास तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

Release

रिलीज कधी?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने दोन दिवसात बंपर कमाई केली आहे.

collection

कलेक्शन किती?

'छावा' चित्रपटाने दोन दिवसात तब्बल 67.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. '

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT