Star Cast Of Titanic Remake In Bollywood Saam TV
मनोरंजन बातम्या

Titanic Remake In Bollywood : टायटॅनिक भारतात बनला तर कोण असतील जॅक-रोजसह इतर कलाकार? ChatGPTची निवड तुम्हाला पटते का पाहा

Bollywood Actor In Titanic : हॉलिवूडमध्ये बनला हा चित्रपट जर बॉलिवूडमध्ये बनला असता तर तो कसा असता यावर सध्या चर्चा सुरु आहे.

Pooja Dange

Star Cast Of Titanic Remake In Bollywood : टायटॅनिकची सध्या बरीच चर्चा आहे. टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी गेलेली पाणबुडी पाण्यात बुडाली. या पाणबुडीतून गेलेल्या ५ पाणबुडी पायलटांचा देखील मृत्यू झाला आहे.

टायटॅनिक जहाजाप्रमाणे त्यावर आधारित टायटॅनिक हा चित्रपट देखील लोकप्रिय आहे. प्रेक्षक आजही हा चित्रपट आवडीने पाहतात. टायटॅनिकची भव्यता या चित्रपटातून अनुभवायला मिळते.

टायटॅनिक हे जहाज १९१२ साली अटलांटिक महासागरात एका ग्लेशीयरला धडल्याने बुडाले होते. या जहाजात जगभरातील श्रीमंत लोक प्रवास करत होते. (Latest Entertainment News)

हॉलिवूडमध्ये बनला हा चित्रपट जर बॉलिवूडमध्ये बनला असता तर तो कसा असता यावर सध्या चर्चा सुरु आहे. एका वृत्तवाहिनीने याविषयीचे काही प्रश्न चॅट जिपीटीला विचारले. त्यावर या एआय बॉटने काही नवे सुचवली आहेत.

ChatGPTनुसार बॉलिवूडमधल्या टायटॅनिकमध्ये जॅक डॉसनची भूमिका रणवीर सिंगने साकारायला हवी. तर रोज डेविट बुकाटेरच्या भूमिकेत दीपिका पदुकोण हवी असे या AI बॉटने सांगितले आहे.

बॉलिवूडमध्ये बनणाऱ्या टायटॅनिक चित्रपटामधील कॅप्टन एडवर्ड स्मिथच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन परफेक्ट आहेत. तर प्रियांका चोप्राने मॉली ब्राउनचू भूमिका करावी असे ChatGPTने सांगितले आहे.

अनुपम खेर यांनी थॉमस अँड्रूजची भूमिका साकारायला हवी असे ChatGPT लेखात आले आहे. कॅल हॉकलेयची भूमिका शाहरुख खानने साकारावी. तर रूथ डेविट बुकाटेरच्या भूमिकेसाठी तब्बू योग्य आहे असे ChatGPTने सांगितले आहे.

विकी कौशलने फॅब्रिझिओ रॉसी, आलिया भटने लिझी कॅल्व्हर्ट तर राजकुमार राव - हॅरोल्ड लॉवेच्या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचे ChatGPT AI बॉटने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT