पॉर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्राला दिलासा नाही; जामीन फेटाळला Saam Tv
मनोरंजन बातम्या

पॉर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्राला दिलासा नाही; जामीन फेटाळला

मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने राज कुंद्रा आणि रयान थोर्प यांची जामीन याचिका पोर्नग्राफिक प्रकरणामध्ये रद्द केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने राज कुंद्रा आणि रयान थोर्प यांची जामीन याचिका पोर्नग्राफिक प्रकरणामध्ये रद्द केली आहे. त्यामुळे आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत Judicial custody राहावे लागणार आहे.

हे देखील पहा-

राज कुंद्राच्या कोठडीत वाढ -

र्नोग्राफी प्रकरणी (Pornography cases) व्यावसायिक राज कुंद्राच्या (Raj Kundra) न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर, रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज कुंद्राच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे. मागील सुनावणी दरम्यान राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर कालच्या सुनावणीतही राज कुंद्राच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली.

शिल्पावर क्राईम ब्रँचला संशय -

तपासादरम्यान, मुंबई गुन्हे शाखेला शिल्पा आणि कुंद्राच्या जॉईंट अकाऊंटची माहिती मिळाली आहे. पंजाब नॅशनल बँकेत उघडलेल्या कित्येक कोटी रुपयांचे व्यवहार या खात्यात वर्षात झाले आहेत. क्राईम ब्रँचला असाही संशय आहे, की Hotshots आणि Bolly Fame App कडून मिळालेली रक्कम शिल्पा आणि राजच्या या खात्यावर पाठविण्यात येत होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT