Breaking : अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रासह दोन जणांवर गुन्हा दाखल! Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Breaking : अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रासह दोन जणांवर गुन्हा दाखल!

वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेटटी, राज कुंद्रा, काशिफ खान दर्शित शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सूरज सावंत
  • अभिनेत्री शिल्पा शेटटी, राज कुंद्रा, काशिफ खान दर्शित शहा या़च्या अडचणीत वाढ....

  • हे सर्व मेसर्स एसएफएल फिटनेस प्रा.लि कंपनीवर जुलै २०१४ ते मे २०१५ पर्यंत डायरेक्टर होते.

  • पुण्यातील एका व्यावसायिकाला मेसर्स एसएफएल फिटनेस प्रा.लि कंपनीची फ्रेंन्चायजी तक्रारदाराने विकत घेतल्यास चांगला नफा होईल असे सांगितले.

  • त्यानुसार तक्रारदाराने पुण्यातील हडपसर येथे कोरेगाव पार्क, येथे जिम व स्पा मध्ये १ कोटी ५९ लाख २७ हजार गुंतवण्यास भाग पाडले.

  • मात्र, ही रक्कम आरोपींनी परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी वापरून विश्वास घात केल्याची तक्रार वांद्रे पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

  • या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेटटी, राज कुंद्रा, काशिफ खान दर्शित शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT