Siddharth Shukla: सिद्धार्थच्या निधनानं सोशल मीडियावरची अश्रूंचा पाऊस Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Shukla: सिद्धार्थच्या निधनानं सोशल मीडियावरची अश्रूंचा पाऊस

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याचा मृत्य झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज दुपारी १२.३० वाजता शवविच्छेदन अहवाल येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. छोट्या पडद्यावरचा मोठा अभिनेता म्हणून त्याची ओळख होती. कूपर हॉस्पिटलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बिग बॉस फेम सिध्दार्थ शुक्लाचं निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या नवोदित अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने Heart Attack त्याचे निधन झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

सिद्धार्थ शुक्लाचे अनेक चाहते आहेत. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांना दुःख अनावर झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त ते दुःख करत आहेत. ट्विटरवर तर त्याच्या चाहत्यानीं दुःख व्यक्त करताना सिद्धार्थच्या आठवणींचा पाऊसच पाडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT