Valentine's day 2023 Saam TV
मनोरंजन बातम्या

Valentine's Day 2023: शिल्पा शेट्टीपासून राजकुमार रावपर्यंत...; व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रेमाला आलं उधाण

Bollywood Celebrities Valentine Day: बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील आपल्या जोडीदारांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ruchika Jadhav

Valentine's Day : व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावर प्रत्येक जण आज आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या दिवशी आपल्या जोडीदाराला कोणतं स्पेशल गिफ्ट द्यायचं याचा विचारहरी काही जण आधीच करून ठेवतात. यात आता सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डेच्या काही पोस्ट व्हायरल होतं आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील आपल्या जोडीदारांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर मग त्यांच्या मजेशीर शुभेच्छा पाहुयात. (Latest Valentine's day 2023 News)

राजकुमार राव

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याने पत्नी पत्रलेखाला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. राजकुमारने पत्रलेखाबरोबर असलेला लग्नातला एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच याला कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीने देखील तिचा पती राज कुंद्राला शुभेच्छा दिल्यात. तिने पतीबरोबर रोमँटीक फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शन लिहित म्हटलं आहे की, व्हॅलेंटाईन डेच्या राजला शुभेच्छा.

अभिनेत्री ऋचा चढ्ढाने देखील तिच्या जोडीदाराला शुभेच्छा दिल्या आहेत. यासह अर्जुन रामपाल, सुनील शेट्टी, माधुरी दीक्षित, लारा दत्ता, श्रुती हसन या सर्वच कलाकारांनी आपल्या जोडीदाराविषयीचं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपट सृष्टीमधील कलाकारांनी देखील आपल्या प्रियकराला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय: रविंद्र चव्हाण

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT