मनोरंजन बातम्या

Bastar : अंगावर शहारं आणणारं 'Bastar'मधील नवं गाणं रिलीज; ऐकल्यानंतर तुम्हीही ठोकाल सॅल्यूट

Bastar Song : चित्रपटाच्या दमदार ट्रेलरनंतर निर्मात्यांनी 'वंदे विरम' शीर्षकाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय. देशातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याची ताकद या गाण्यात आहे.

Bharat Jadhav

Bastar Song :

अदा शर्माचा आगामी सिनेमा बस्तर द नक्सल स्टोरी खूप चर्चेत आलाय. जेव्हापासून या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय तेव्हापासून या चित्रपट चर्चेत आलाय. याच चित्रपटाच्या दमदार ट्रेलरनंतर निर्मात्यांनी 'वंदे विरम' शीर्षकाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय. देशातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याची ताकद या गाण्यात आहे. हे गाणे जावेद अली यांनी गायलं असून या गाण्याचे बोल प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतात.

हे गाणे ऐकल्यानंतर हा चित्रपट सुपर डुपर हिट होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा चित्रपट आपल्या भावनिक कथानकाने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणेलस, यात शंका नाही. चित्रपटातील गाणे ऐकल्यानंतर लोक म्युझिक व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान एका चाहत्याने कमेंटमध्ये म्हटलंय की,‘छत्तीसगडचे लोक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. तर एकाने जय हिंद, जय इंडियन आर्मी, नेव्ही एअर फोर्स.' चे नारे दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT