Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Social Media
मनोरंजन बातम्या

PHOTO: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबालची लव्हस्टोरी आहे खूपच इंटरेस्टिंग

Priya More
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा येत्या २३ जून रोजी लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड झहीर इकबालसोबत लग्न करणार आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल लग्नामुळे चांगेलच चर्चेत आहेत. लग्नासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

झहीर इकबालचा जन्म १० डिसेंबर १९८८ मध्ये झाला. झहीरचे वडील इकबाल रत्नासी व्यापारी आणि ज्वेलर्स आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

झहीर इकबाल सलमान खानच्या खूपच जवळचा आहे. सलमानने झहीरला २०१९ मध्ये आलेल्या 'नोटबुक' चित्रपटाद्वारे लाँच केले होते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

झहीर इकबाल आणि सोनाक्षी सिन्हाची पहिली भेट बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानद्वारे झाली होती.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

सलमान खानने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये इहीर आणि सोनाक्षी सहभागी झाले होते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

या पार्टीत दोघांनी एकमेकांना पाहिले. तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

झहीर आणि सोनाक्षी गेल्या काही महिन्यांपासून एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होतात.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT