Shilpa Shetty Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Fitness Mantra: १ वर्षात पन्नाशी गाठेल, तरीही शिल्पा शेट्टी एवढी फिट कशी? जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री आहे. शिल्पाच्या या फिटनेसचं रहस्य तुम्हाला माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टी अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी ४९ वर्षाची आहे. तरीदेखील तिने स्वतः ला एकदम फिट आणि फाइन ठेवले आहे.

Shilpa Shetty

शिल्पा ही बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री आहे. तिच्या फिटनेसचं रहस्य तुम्हाला माहितीये का?

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी रोज सकाळी पोटभरुन नाश्ता करते. ती नाश्त्यात फळे, बदामचे दुध, अंडी खाते.

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी स्वतः ला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी, नारळाचे दूध पिते. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर ग्लो येतो.

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी रोज योगा करते. योगामुळे तिचे शरीर तंदुरुस्त राहते. याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावरदेखील होतो. ती खूप सुंदर दिसते.

Shilpa Shetty

शिल्पा साखरेचे पदार्थ खाणे टाळते. साखरेऐवजी ती मध, गूळाच्या पावडरचा आहारात समावेश करते.

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी रोज वर्कआउट करते. वर्कआउटमुळे तिचे शरीर निरोगी राहते.

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी रोज रात्री ७.३० च्या आधी जेवते. यामुळे तिच्या शरीर चांगले राहते. कधी काही कार्यक्रमासाठी बाहेर असते. तेव्हा ती सूप आणि थोडेसं जेवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT