Malaika Arora Saam TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Injury: वाढदिवसानंतर मलायकासोबत नेमकं घडलं काय?, VIDEO पाहून चाहते आले चिंतेत

Malaika Arora Video: मलायका मुंबईतील एका सलून बाहेर स्पॉट झाली आहे.

Pooja Dange

Malaika Arora Hide Her Injury:

अभिनेत्री मलायका अरोराने नुकताच तिचा ५० वा वाढदिवस साजरा केला. मलायका नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायकाचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर मलायकाचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाच्या पायाला लागल्याचा दिसत आहे.

मलायका अरोराचा एक व्हिडीओ वूम्पला या सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना नक्कीच दुःख होईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मलायका मुंबईतील एका सलून बाहेर स्पॉट झाली आहे. अभिनेत्री धावपळत सलूनमध्ये जाताना दिसत आहे. दरम्यान मलायकाच्या उजव्या मांडीवर मोठा काळा-निळा डाग स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता मलायका तिचा हा डाग लपविण्याचा प्रयत्न करताना दिसते.

मलायका अरोराचा आहे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांचे मात्र तिला काय झालं असेल? या विचाराने काळजीत पडले आहेत. मलायका काय झालं आहे हे अद्याप समजलेले नाही. परंतु तिच्या मांडीवर निशाण पाहून तिचे चाहते मात्र या व्हिडीओ पोस्ट करता याविषयी विचारात आहेत.

मलायका अरोरा आपण चित्रपटांमध्ये डान्स करताना पाहिलं आहे. या व्यतिरिक्त मलायका टीव्ही शोचे परीक्षण देखील करते. मलायका सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध डान्सिंग शो' झलक दिखला जा'मध्ये परीक्षक म्हणून दिसेल.

नुकताच मलायका एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ झी मराठी पुरस्कार सोहळ्याचा होता. मलायका या सोहळ्यासाठी मराठमोळ्या लूकमध्ये आली होती. तसेच तिने मराठी आणि हिंदी गाण्यांवर परफॉर्मन्स देखील केला. तसेच श्रेया बुगडेसह लाडू देखील वळले. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT