Malaika Arora Father Hospitalised Saam TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Father Hospitalised : मलायका अरोराच्या वडिलांची तब्येत बिघडली ; आईसह अभिनेत्री रुग्णालयाबाहेर स्पॉट

Malaika Arora : बुधवार, 6 जुलै रोजी मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood Actress Malaika Arora Spotted With Her Mom : मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकतेच मलायकाच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात अली आहे.

बुधवार, 6 जुलै रोजी मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अॅडमिट केल्यानंतर मलायका तिची आई जोयसीसह हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली. (Latest Entertainment News)

मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांना काही कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री तिच्या आईसह हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेली होती. मात्र, अनिल अरोरा यांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही.

त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मलायका आणि तिची आई हॉस्पिटलबाहेर दिसली. मलायका यावेळी मात्र खूप टेन्शनमध्ये होती. मलायकाने वडिलांबाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही. मलायकाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मात्र काळजी व्यक्त केली आहे. तर काहींनी मलायकाला ट्रोलही केले आहे.

मलायका अरोरा ही नेहमी काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ती नेहमीच सोशल मीडियावरुन माहिती देत असते. मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यावर ती नेहमी भाष्य करत असते. मलायका सोशल मीडियावरुन त्यांचे फोटोही पोस्ट करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT