Disha Patani Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Disha Patani Video: दिशाचा ब्लॅक बोल्ड अवतार पाहून नेटकरी सुसाट...

दिशा पटानी ट्विटरवर ट्रेंड, नवीन व्हिडिओ होतेय व्हायरल.

Pooja Dange

Disha Patani Viral Video: दिशा पटानी नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. दिशा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर करत असते. परंतु सध्या दिशाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दिशाचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. दिशा या व्हिडिओमुळे ट्विटरवर ट्रेंड देखील करत आहे.

दिशाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तिने ब्लॅक कलरचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. तिचा हा ड्रेस शॉर्ट तसेच रिव्हिलिंग देखील आहे. एका शूटिंग सेटवरील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये व्हॅनिटी वन्स, कॉस्ट्यूम, प्रॉपर्टी आणि पडद्यामागील लोक देखील दिसत आहेत.

तसेच दिशा या व्हिडिओमध्ये पोज देताना देखील दिसत आहे. दिशा या व्हिडिओमुळे तिच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उस्थित झाले आहे. हे शूट कसलं आहे, तिचा कोणता चित्रपट येणार आहे का, त्याची कथा काय असेल, असं बरंच काही.

दिशाने या ड्रेसमधील फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. दिशाच्या व्हिडिओ आणि लूकवर चाहते लट्टू झाले आहेत. तसेच तिच्या या सिझलिंग लूकचे कौतुक करत आहेत.

दिशा पटानी 'एक व्हिलन रिटर्न' मध्ये शेवटची दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये दिसली नाही. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. तिच्यासह आणखी काही बॉलिवूड अभिनेत्री अक्षय कुमार 'द एंटरटनेर' या शोमध्ये दिसणार आहे. तसेच सगळे नॉर्थ अमेरिकेची सफर या शोमधून करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT