Chhaava Advance Booking instagram
मनोरंजन बातम्या

Chhaava Advance Booking : इतिहास घडणार अन् रेकॉर्ड मोडणार; 'छावा' येतोय! ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात; तिकिटाचे दर किती?

Chhaava Advance Booking Update : 'छावा' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींगला सुरूवात झाली आहे. बुकींग अपडेट जाणून घ्या.

Shreya Maskar
'Chaava' Advance Booking

'छावा' ॲडव्हान्स बुकींग

'छावा' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Online Ticket

ऑनलाइन तिकिट

ऑनलाइन तिकिट बुकींग साइटवर गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या वेळेनुसार चित्रपटाचे शो पाहायला मिळतील. वेळेनुसार तिकिटाच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. उदा. बुक माय शो

cost

किंमत किती?

मीडिया रिपोर्टनुसार, सकाळच्या शोचे तिकिट 300 ते 450 रुपयांपर्यंत विकले जात आहे.

Expensive Theaters

महागडे थिएटर

महागड्या थिएटरमध्ये 'छावा' चित्रपटाची तिकट 500 ते 700 रुपयांपर्यंत आहे. उदा. INOX,PVR

Imax Experience

Imaxचा अनुभव

'छावा' चित्रपट Imax मध्येही बघता येणार आहे. मात्र याची जास्त किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे.

Release Date

रिलीज डेट

बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट बंपर कमाई करेल असे दिसून येत आहे.

Vicky-Rashmika

विकी-रश्मिका

'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत.

Powerful role

दमदार भूमिका

औरंगजेबाची भूमिका 'छावा' चित्रपटात अक्षय खन्नाने साकारली आहे. चाहते चित्रपटाचे दिवाने झाले आहेत.

director

दिग्दर्शक कोण?

'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT