saif Ail Khan And Kareena Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Birthday: सैफला करिनानं दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाली, तू माझ्यापेक्षा...

बॅालिवूड अभिनेता सैफ अली खानचा आज ५२ वा वाढदिवस आहे. सैफच्या वाढदिवसानिमित्त पत्नी करिना कपूरने त्याला खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॅालिवूड अभिनेता सैफ अली खानचा(Saif Ali Khan) आज ५२ वा वाढदिवस आहे. सैफच्या वाढदिवसानिमित्त पत्नी करिना कपूरने(Kareena Kapoor) त्याला खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाने सैफचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सैफ अली खान हा इंड्रस्ट्रीमध्ये पाऊट पोजसाठी ओळखला जातो. यामुळेच आज वाढदिवसानिमित्त पत्नी करिना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सैफचा पाऊट पोजमधला फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने सैफसाठी सुंदर कॅप्शन लिहिली आहे. "जगातील अभिनेत्री करिना कपूरनं सैफ अली खानला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर भरभरून लाइक्स आणि कॉमेंट्स येत आहेत. तसेच सैफचे चाहतेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अभिनेत्री करिना कपूरनं सैफ अली खानला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर भरभरून लाइक्स आणि कॉमेंट्स येत आहेत. तसेच सैफचे चाहतेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून सैफ अली खान आणि करिना कपूर यांना ओळखलं जातं. १६ऑक्टोबर २०१२ रोजी सैफ आणि करिनाने लग्नगाठ बांधली.

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, करिना डिजिटल डेब्यूच्या तयारित आहे. लवकरच ती सुजॉय घोष दिग्दर्शित ओटीटी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. अलीकडेच करिना ही आमिर खानच्या 'लालसिंग चड्ढा' चित्रपटात झळकली होती. तर सैफ अली खान आगामी अॅक्शन थ्रिलर 'विक्रम वेधा' मध्ये हृतिक रोशनसोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT