Malaika Arora Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: मलायका चढणार पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर, 'या' कारणावरुन आली लग्नाची आठवण...

मलायकाने तिच्या कार्यक्रमात दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Chetan Bodke

Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच तिला नेटकरी ट्रोलर्स ट्रोल करतात. सध्या मलायका कमालीची चर्चेत आहे 'मुविंग विथ मलायका' मुळे. या कार्यक्रमात मलायका बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळींना बोलवते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने कार्यक्रमात करण जोहरला बोलवल्याने नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले होते.

सोबतच ती या कार्यक्रमात तिच्या अनेक खासगी आयुष्यातील गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत असते. मध्यंतरी मलायका आणि तिची बहीण अमृता अरोरा यांचे संबंध बिघडल्याचंसुद्धा तिने स्पष्ट केलं होतं. याच शोच्या नव्या भागात मलायका अमृताची समजूत काढण्यासाठी गोव्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. सोबतच प्रेक्षकांना या दोघींच्याही नात्यातील काही ट्विस्ट सुद्धा पाहायला ही मिळणार आहेत.

या भेटीत दोघींमध्ये त्यांची आई जॉयस अरोरा यांच्या बांगड्यांवरून दोघींचेही खटके उडताना दिसले. याचदरम्यान मलायकाने ती लवकरच दुसरं लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. तिच्या या विधानामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. त्या दोघीही गप्पा मारत असतात, सहज गप्पा मारताना अमृताच्या ब्रेसलेटवर दोघींचेही लक्ष जाते. त्यावरून त्यांना आईच्या बांगड्यांची आठवण येते.

या भेटीत दोघींमध्ये त्यांची आई जॉयस अरोरा यांच्या बांगड्यांवरून दोघींचेही खटके उडताना दिसले. याचदरम्यान मलायकाने ती लवकरच दुसरं लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. तिच्या या विधानामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. त्या दोघीही गप्पा मारत असतात, सहज गप्पा मारताना अमृताच्या ब्रेसलेटवर दोघींचेही लक्ष जाते. त्यावरून त्यांना आईच्या बांगड्यांची आठवण येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! महायुती सरकारला मोठा धक्का; माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT