Kim Kardashian Childhood Photo 
मनोरंजन बातम्या

Hollywood Star Net Worth : अब्जावधींची संपत्ती, 3 लग्न, 72 दिवसांत घटस्फोट... सुपरस्टारची रंजक कथा

Kim Kardashian Married Life : अमेरिकन स्टारने वयाच्या 42 व्या वर्षी जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

Pooja Dange

Kim Kardashian Personal Life : जगातील प्रत्येक देशात डान्सपासून ते रोमान्सशीपर्यंत अनेक रिअॅलिटी शो सुरू असतात. या रिअॅलिटी शोने अनेक लोकांचे नशीबही बदलले आणि अनेकांना जगप्रसिद्ध सेलिब्रिटी बनवले. असेच एक नाव आहे किम कार्दशियनचे.

किम केवळ रिअॅलिटी स्टारच नाही तर सोशलाइट, उद्योजक आणि टीव्ही स्टार देखील आहे. अर्थात ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण या अमेरिकन स्टारने वयाच्या 42 व्या वर्षी जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. पॅरिस हिल्टनसाठी तिने स्टायलिस्ट म्हणून पदार्पण केले होते. (Latest Entertainment News)

किम कार्दशियन 2007 मध्ये सेक्स टेप प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. किमचा एक्स बॉयफ्रेंड रे जेनरने किमचे काही खासगी फोटो पब्लिक केले होते. किपिंग अप विथ द कार्दशियन्स या टीव्ही जगतातील प्रदीर्घ काळ चालणाऱ्या रिअॅलिटी टीव्ही शोचा ती एक भाग आहे. आतापर्यंत या शोचे 20 सीजन आले आहेत. यामध्ये चाहत्यांना कार्दशियन कुटुंबातील गंमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात.

किम कार्दशियन तिच्या शो, मुलाखती आणि व्यवसायातून भरपूर पैसे कमावते. जर आपण किमच्या एकूण संपत्ती 120 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. म्हणजे ती 98 अब्ज रुपयांहून अधिकची मालकिन आहे. ती सतत नवनवीन व्यवसायात नशीब आजमावत असते आणि यशही मिळवत असते.

किम कार्दशियनलाही चार मुले आहेत. मोठी मुलगी नॉर्थ, मुलगा सेंट, मुलगी शिकागो आणि मुलगा सॅम अशी त्याची नावे आहेत.

कान्ये वेस्टसोबत किम कार्दशियनचा घटस्फोट 2022 मध्ये झाला होता. दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. याआधी हॉलिवूड अभिनेत्रींनीही डॅमन थॉमस आणि क्रिस हम्फ्रीज यांच्याशी लग्न केले होते आणि घटस्फोट घेतला. क्रिस हम्फ्रीजसोबतचे तिचे लग्न केवळ 72 दिवस टिकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT