Bigg Boss OTT 2 Top 2 Finalist  Instagram @officialjiocinema
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Grand Finale : पूजा भट-बेबीका धुर्वेची एक्झिट; हे आहेत 'बिग बॉस ओटीटी 2'चे टॉप 3 स्पर्धक

Bigg Boss OTT 2 Live Update: पूजा भट, मनिषा रानी, बेबीका धुर्वे, अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव हे स्पर्धक टॉप ५मध्ये पोहोचले.

Pooja Dange

Bigg Boss OTT 2 Top 3 Contestant: 'बिग बॉस ओटीटी २'च्या पर्वाची १७ जून ला सुरुवात झाली. १६ धाकडेबाज स्पर्धकांनी एन्ट्री घेतली. सगळेच स्पर्धक लोकप्रिय तर होतेच त्याचसोबत काहीजण कॉंट्रोव्हर्सीमध्ये अडकलेले देखील होते. अनेक चढ-उतार करत हा अखेर अंतिम टप्प्यात आला. तसेच नंबर १ ओटीटी शो झाला.

आज 'बिग बॉस ओटीटी २'चा ग्रँड फिनाले आहे. तर या ग्रँड फिनालेमध्ये पूजा भट, मनिषा रानी, बेबीका धुर्वे, अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव हे स्पर्धक टॉप ५मध्ये पोहोचले. ''बिग बॉस ओटीटी २'

बिग बॉसच्या घरातून टॉप ५ मधून पूजा भट पहिली पडली. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली पूजाची बेस्ट फ्रेंड बेबीका धुर्वे.

तर आता बिग बॉस ओटीटी २ च्या घरातील टॉप ३ स्पर्धक आहेत अभिषेक मल्हान, मनिषा रानी आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री झालेला एल्विश यादव. बिग बॉसची सुंदर ट्रॉफी आणि २५ लाख रुपये विजेत्या स्पर्धकाला मिळणार आहेत.

आता या तीन स्पर्धकांपैकी कोण ही बाजी मारणार हे आपल्याला काही वेळात समजणार आहे. या तिन्ही स्पर्धकांचे पालक त्यांना सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या मंचावर उपस्थित आहेत.

फलक नाझ, जिया शंकर, अविनाश सचदेव, जद हदीद, आकांक्षा पुरी, आलिया सिद्दीकी, अभिषेक मल्हान, मनीषा राणी, पुनीत सुपरस्टार, बेबीका धुर्वे, सायरस ब्रोअचा, पलक पूरस्वानी घरात यांचा घरात प्रवेश झाला. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT