मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Finale: अभिषेक मल्हानची प्रकृती बिघडली; फुकरा इंसान रुग्णालयात दाखल

Pooja Dange

बिग बॉस ओटीटी २ च्या फिनालेला फक्त एकच दिवस उरला आहे. असे असताना बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बिग बॉस 'ओटीटी २'मधील स्पर्धक अभिषेक मल्हानची प्रकृती अचानक बिघाडाची आहे.

अभिषेक मल्हानची बहीण प्रेरणा मल्हानने तिच्या ट्विटरवरून चाहत्यांना अभिषेकच्या प्रकृतीविषयी अपडेट शेअर केली आहे. तिने सांगितले आहे की, तो 'बिग बॉसच्या फिनालेमध्ये घरात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करू शकणार नाही.

प्रेरणाने लिहिले आहे की, "अभिषेकची तब्येत खूपच खराब आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तो आज परफॉर्म करणार नाही. 'बिग बॉस'चे संपूर्ण सीजन त्याने आपलं खूप मनोरंजन केलं आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करूया."

अभिषेक मल्हानची बहीण प्रेरणा मल्हानने अयोध्यविषयी दिलेल्या या अपडेटवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT