Bigg Boss Marathi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Suraj Chavan: वय झालं आता लग्न कधी करणार? सूरजच्या प्रश्नावर निक्कीनं दिलं जबरदस्त उत्तर

Bigg Boss Maathi:बिग बॉसच्या घरात जान्हवी , वर्षा, अभिजीत आणि निक्की एकमेकांच्या गप्पा रंगल्या आहेत.

Manasvi Choudhary

'बिग बॉस' मराठीचे नवे पर्व संपायला थोडेच दिवस राहिले आहेत. आजच्या 'UNSEEN UNDEKHA' मध्ये तुम्ही पाहू शकता, जान्हवी , वर्षा, अभिजीत आणि निक्की गार्डन एरियात बसले आहेत दरम्यान अभिजीत आणि निक्की सूरजला लग्नाविषयी विचारत आहेत.

बिग बॉसच्या घरात जान्हवी , वर्षा, अभिजीत आणि निक्की एकमेकांच्या गप्पा रंगल्या आहेत. दरम्यान अभिजीत सुरजला म्हणतो," मी तुला बाहेर गेल्यावर पण फॉल करणार. जेव्हा तू लग्न करशील तेव्हा आम्हाला बोलव. त्यावर सुरज म्हणाला," मी बाहेर गेल्यावर सगळ्यांसोबत बोलणार. सगळ्यांना लग्नाला बोलवणार. मी साधे लग्न करणार आहे. फक्त देवीसमोर हार घालणार. त्यावर निक्की म्हणाली," पण हळद ठेवायची. आम्ही तुला हळद लावू. हळदी पाहिजे आम्हाला.

यावर सूरज म्हणाला," हो हळद, सुपारीचा खेळ असणार. त्याशिवाय मज्जा नाही येणार. निक्की तू कधी लग्न करणार आहेस? तुझ वय पण झाले. यावर निक्की म्हणाली," मी जेव्हा लग्न करणार तेव्हा तुला बोलणार. वयाचा काही प्रश्न नाही येत. मला सध्या तरी माझ्या आई बाबांसोबत राहायचे आहे. मी लग्न केले तरी आई बाबांना घेऊन जाणार. जिथे कुठे पण जाणार त्यांना घेऊन जाणार. मला मोठा परिवार आवडतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT