Bigg Boss Marathi 5 Winner Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

Bigg Boss Marathi Season 5 Winner: बिग बॉस मराठी पाचव्या सीझनच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण ठरला

Manasvi Choudhary

'बिग बॉस' मराठीचा पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज पार पडला. यंदाच्या बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले होतं. या बहुप्रतिक्षित सोहळ्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यावेळी बिग बॉस मराठी पाचव्या सीझनच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण ठरला तर उपविजेता अभिजीत चव्हाण ठरला आहे.

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाला २८ जुलैपासून सुरूवात झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झाले होते.या 16 जणांपैकी सहा जण फायनलिस्ट ठरले आहेत. तब्बल ७० दिवसांच्या या सीझनमध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे टॉप ६ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले होते. दरम्यान ग्रँड फिनालेमध्ये टॉप ६ मधून तीन स्पर्धक बाहेर पडले आहेत. यामध्ये जान्हवी आणि पॅडी दादा याचं एलिमेशन ठरलं.

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. यावेळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता असल्याची घोषणा करण्यात आली. बिग बॉसचा पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. बिग बॉसची ट्रॉफी, १४. १६० लाख रक्कम आणि इलेक्ट्रीक स्कूटर सूरज चव्हाणला मिळाली आहे. दरम्यान तो नेहमीच चर्चेत राहिला बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT