Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: फरफटतही नेल अन् उचलून आपटलं; अंकिता अन् वर्षाताईमध्ये चांगलीच झुंपली, Video व्हायरल

Ankita Walawalkar And Varsha Usgaonkar Fight: बिग बॉसच्या नवीन टास्कमध्ये वर्षाताई आणि अंकितामध्ये खेचाखेची सुरू झालेली दिसत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ सध्या चांगलाच चर्चेत आहे. एका पेक्षा एक टास्क बिग बॉसच्या घरात सुरू आहेत. बिग बॉसची खेळी पाहून प्रेक्षकांचं चागलंच मनोरंजन होत आहे. अशातच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

बिग बॉस मराठीचा नववा आठवडा सुरू आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्याला नवीन टास्क पार पडत असतो. नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये बिग बॉसच्या नवीन टास्कमध्ये वर्षाताई आणि अंकितामध्ये खेचाखेची सुरू झालेली दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात आजच्या एपिसोडमध्ये लगोरीचा खेळ सुरू आहे. लगोरी खेळ खेळताना अंकिता आणि वर्षा या दोघींमध्ये चांगलीच झुंपली आहे. अंकिता वर्षाताई एकमेकांना खेळादरम्यान खेचताना दिसत आहेत. आता या खेळामध्ये नेमकं कोण जिंकणार आणि कोण हरणार हे पाहणं आजचा भागात महत्वाचं असेल.

बिग बॉस मराठीच्या घरात आता सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, वर्षा उसगावकर, पाडूरंग कांबळे, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर या स्पर्धकांची खेळी दिसत आहे. काही दिवसांतच बिग बॉस मराठीचा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

SCROLL FOR NEXT