Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "बिग बॉसची पहिली बायको.." राखी सांवतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच निक्कीची बोलती बंद

Rakhi Sawant Entry In Bigg Boss House: बिग बॉसच्या घरात राखी सांवतची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. सध्या बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरात आलेले दिसले. अशातच आता बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. बिग बॉसच्या घरात राखी सांवतची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. यामुळेच आजच्या एपिसोडमध्ये राखी सांवत नेमकं काय करणार आहे याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यापासून बिग बॉसच्या घरातील वातावरण आनंदी दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासून आपल्या परिवाराला न भेटलेल्या स्पर्धकांना आपल्या घरच्यांना पाहून आनंद झाला. अशातच बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये, राखी सांवत बिग बॉसच्या घरात आलेली आहे. "हॅलो बिग बॉस तुमची पहिली बायको...असं राखी म्हणतेय. पुढे राखीने निक्कीकडे निशाणा घरला तिने, निक्की सस्ती राखी सांवत आता घरात चालणारे माझंच...ठणाणा निक्की तांबोली सोडून येणार आंबोली..." असं म्हटलंय.

आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राखी सांवतची एन्ट्री झाली आहे अशातच राखी आणि निक्की बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. निक्की तांबोळी आणि राखी सावंत बिग बॉसच्या हिंदी मध्येही दिसल्या होत्या. यावेळी या दोघी एकमेकांशी चांगल्याच भांडल्या होत्या. या दोघींमध्ये बिग बॉसच्या घरात काय राडा होईल हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT