Bigg Boss Marathi Nikki Tamboli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Nikki Tamboli: 'अरबाजचा साखरपुडा झालाय...' निक्कीच्या आईचा मोठा खुलासा, काय घडलं नेमकं Video पाहा

Bigg Boss Marathi Nikki Tamboli Mother: बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजच्या जोडीने प्रेक्षकांचे पहिल्या दिवसांपासून मनोरंजन केले. कधी प्रेम तर कधी भांडणं पाहायला मिळाली. अनेकदा या दोघांनी टीममध्ये दमदार खेळ खेळले आहेत. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांनीही या दोघांच्या जोडीला पसंती दिली. अरबाज आता बिग बॉसच्या घरात नाही. मागील आठवड्यात अरबाज घरातून बाहेर गेल्यानंतर निक्की खूपच नाराज झालेली दिसली. नुकत्याच बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बिग बॉसच्या घरात निक्कीची आई दिसत आहे. दरम्यान आई निक्कीला समजवताना दिसत आहे. हे अरबाजच चूकीचे चालू आहे. त्याचं एग्जमेंट झालेलं होतं. त्यानी हे असं नव्हतं करायला पाहिजे असं तिला सांगते आहे. यावर निक्की चिडलेली दिसत आहे.ती बिग बॉसला म्हणते की जर तो आला तर मी मी मेन्टेंली पागल होईल. पुढे निक्की म्हणते की, हे अरबाज आणि निक्की जे होतं ना ते एकदम ओव्हर झालं आहे. पुढे निक्की बिग बॉसच्या घरातील अरबाजचे कपडे फेकून देताना दिसते.

बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजची मैत्री तुम्हाला सर्वांना चांगलीच ठाऊक आहे. अनेकदा खटके उडवूनही हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसते. अरबाजला निक्की कोणाशी बोल्लेली आवडत नव्हती निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवरून अरबाजने निक्कीशी जोरदार भांडण केले होते. त्याने बिग बॉसच्या घरातील भांडणी फोडली होती. दरम्यान बिग बॉसच्या आठव्या आठवड्यात अरबाजला कमी मत मिळाल्याने त्याने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. यावेळी देखील निक्की भावूक झालेली दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT