Varsha Usgaonkar Husband Google
मनोरंजन बातम्या

Varsha Usgaonkar Husband: बिग बॉस फेम वर्षा उसगांवकरांचे पती कोण आहेत? आहे प्रसिद्ध संगीतकाराचा मुलगा

Who Is Varsha Usgaonkar Husband: 'बिग बॉस' फेम वर्षा उसगांवकर नेहमीच चर्चेत असतात. वर्षा उसगांवकरांचा पती प्रसिद्ध संगीतकारांचा मुलगा आहे. त्यांच्या पतीचे नाव अजय शंकर आहे.

Siddhi Hande
Varsha Usgaonkar

वर्ष उसगांवकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील खूप मोठं नाव आहे. वर्षा उसगांवकर यांनी ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Varsha Usgaonkar personal life

वर्षा उसगांवकर या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आल्या आहेत. वर्षा उसगांवकर यांचे लग्न झाले आहे,हे अनेकांना माहित नाहीये.

Varsha Usgaonkar Husband ajay shankar

वर्षा उसगांवकर यांनी २००० साली अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले. वर्षा उसगांवकरांचे पती चित्रपटसृष्टीत काम करतात.

Varsha Usgaonkar wedding

वर्षा उसगांवकर आणि अजय शंकर यांनी गोव्यात आपल्या बहिणीच्या घरी कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केले.

Varsha Usgaonkar Husband

अजय शंकर हे संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचा मुलगा आहे.

Varsha Usgaonkar Husband

वर्षा उसगांवकर यांचे लग्न झाले नसल्याचे अनेकांना वाटत होते. परंतु वर्षा यांचे लग्न झाले आहे.

Varsha Usgaonkar career

वर्षा उसगांवकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. वर्षा उसगांवकर सध्या बिग बॉस मराठीमध्ये दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

शिल्पा शेट्टीच्या पतीला 60 कोटींच्या घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी समन्स; नेमकं प्रकरण काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

SCROLL FOR NEXT