Suraj Chavan saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan: त्या २ पोस्ट डिलीट, सूरज चव्हाणचं इन्स्टाग्राम हॅक? बिग बॉस विजेता म्हणाला, मोठ्या मनाने माफी मागतो...

Suraj Chavan: सूरजच्या सोशल मीडियावरून काही फोटो डिलिट झाले आहे. स्वत: सूरज चव्हाणने याबाबतची माहिती दिली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण कायमच चर्चेत आहे. बिग बॉस विजयी सूरज चव्हाण चित्रपटाच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर सूरजची क्रेझ कायम दिसत आहे. विविध पोस्ट आणि व्हिडीओ सूरज चव्हाण शेअर करत आहे. अशातच सूरजच्या सोशल मीडियावरून काही फोटो डिलिट झाले आहे. स्वत: सूरज चव्हाणने याबाबतची माहिती दिली आहे.

सूरज चव्हाणचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहे. अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत सूरज चाहत्यांच्या संपर्कात असतो. अशातच सूरज चव्हाणच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही महत्वाच्या पोस्ट डिलिट झाल्या आहे. सूरजने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे.

सूरजने पोस्टमध्ये, " नमस्कार मी आपल्या सर्वाचा महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. माझं इंस्टाग्राम अकाउंटवरती काही प्रॉब्लेम असल्यामुळे काही खूप महत्वाच्या पोस्ट्स डिलिट झाल्या आहेत. त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण होत्या. यापुढे मी स्वत: लक्ष देईल आणि काळजी घेईळ तरीही आपण कुणाचे मन दुखावले असले तर मोठ्या मनाने मला माफ करा. "

सूरज चव्हाण सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे नुकताच पोस्ट केलेल्या या पोस्ट डिलिट झाल्याची माहिती आहे. पण या पोस्ट कोणी डिलिट केल्या याबाबतची कोणतीही माहिती नाबी. यामुळेच सूरजचे अकाउंट हॅक झाले की काय असा प्रश्न समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल - मंत्री संजय शिरसाट

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT