Bigg Boss Suraj Chavan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Suraj Chavan: 'बिग बॉस'च्या ट्रॉफीसोबत गुलीगत सुरज सिद्धिविनायकाच्या चरणी लीन; अभिजित सावंतसोबत घेतलं दर्शन, Video पाहा

Suraj Chavan Siddhivinayak Temple: सुरज चव्हाण आणि अभिजीत सांवतने मुंबई येथील सिद्धीविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. गायक अभिजीत सांवत उपविजेता झाला आहे. रविवारी ६ ऑक्टोबरला बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडला. अशातच विजयी झाल्यानंतर सुरज चव्हाण आणि अभिजीत सांवतने मुंबई येथील सिद्धीविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. याचदरम्यानचे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बिग बॉस मराठी सीझन 5चा ग्रँड फिनाले रविवारी 6 ऑक्टोबरला संपन्न झाला. दरम्यान बिग बॉस मराठी शोमधून टॉप ६ स्पर्धक फिनालेपर्यत पोहचले होते. अशातच सुरज चव्हाण विजेता आणि अभिजीत सांवत उपविजेता ठरला आहे. बिग बॉस मराठी ५ जिंकल्यानंतर सुरजला बिग बॉसची ट्रॉफी, 14.06 लाख बक्षीस मिळाले आहे. 1 लाखाचं ज्वेलरी व्हाऊचर मिळालं आहे. तसेच त्याला इलेक्ट्रीक स्कूटर देखील मिळाली आहे.

सुरजने बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मने जिंकली होती. खेडेगावातून आलेला मराठी मातीतला मुलगा विजयी झाल्यानंतर सर्वत्र सुरजचं कोतुक होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी सुरजला शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. नुकतंच आता सुरज चव्हाण आणि अभिजीत सांवतने सिद्धीविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. सुरजने गणपती बाप्पाासमोर बिग बॉसची ट्रॉफी ठेवली आहे. यावेळी सुरजने गणपती बाप्पा मोरया असा जयघोष दिल्या आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरज आणि अभिजीतवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Ahilyanagar: तमाशा मंडळातील कलाकारांना बेदम मारहाण, महिलांनाही सोडलं नाही; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT