Bigg Boss Marathi Winner Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Winner: विजेता ठरला! "निक्की कुठेच नाही..." बिग बॉस मराठीच्या टॉप ५ स्पर्धकांची नाव आली समोर

Bigg Boss Marathi Winner Name: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला पडणार आहे. त्याआधीच विजेत्याचं नाव चर्चेत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचवी सीझन दिवसेंदिवस प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो आहे. पहिल्याच आठवड्यापासूनची या शोची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. अशातच अलिकडे बिग बॉस मराठीचा शो लवकर संपणार असण्याची घोषणा देत बिग बॉस मराठीच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना धक्का दिला. यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन ७० दिवसांनी संपणार आहे.

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनालेची अधिकृतपणे घोषणी देण्यात आली आहे. यानंतर आता सर्वत्र कोण जिंकणार, कोणाच्या हातात बिग बॉस मराठीची ट्रॉफी जाणार याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अभिजीत सांवत पाचव्या सीझनचा विजेता ठरणार अशी चर्चा सुरू आहे. तर अंकिता चव्हाण पहिली उपविजेता, तर सूरज चव्हाण दुसरा उपविजेता ठरणार असल्याचं चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या अफवा तुफान व्हायरल होत आहेत. यामुळे प्रेक्षकाचं लक्ष देखील बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याकडे लागले आहे. मात्र बिग बॉसच्या निर्मात्यांनी विजयी स्पर्धकांची अद्याप घोषणा केली नाही.

बिग बॉस मराठीचा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पहिल्याच आठवड्यापासून या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. मात्र आता बिग बॉस मराठी संपणार आणि लवकरच ग्रँड फिनाले कार्यक्रम होणार आहे. यामुळे बिग बॉस प्रेमींची नाराजीचे चित्र देखील दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT