Sana Makbul Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sana Makbul: सना मकबूलची स्वप्नपूर्ती, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घेतली अलिशान मर्सिडीज कार

Sana Makbul: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर अभिनेत्री सना मकबुलने कार खरेदी केली आहे. सनाने दिवाळीनिमित्त स्वता:लाच हटके भेटवस्तू दिली आहे.

Manasvi Choudhary

सध्या सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. सर्वसामान्यापासून ते सेलिब्रिटी मंडळी दिवाळी साजरी करतात. दिवाळीत एकमेकांकडे फराळ देण्यापासून ते दिवाळी पार्ट्याचे आयोजन सेलिब्रिटी करतात. अशातच दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर अभिनेत्री सना मकबुलने कार खरेदी केली आहे. सनाने दिवाळीनिमित्त स्वता:लाच हटके भेटवस्तू दिली आहे.

सोशल मीडियावर सनाच्या या नवीन कारचे फोटो समोर आले आहेत. मर्सिडीज अलिशान कार दिवाळीत सनाने घेतली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सनाच्या कारच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मर्सिडीज कार आणि सना असा फोटो शेअर केले आहेत. सनाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. सनाचे गाडी चालवतानाचे फोटो देखील शेअर झाले आहेत.

सना मकबूलने 2011 मध्ये मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले. कितनी मोहब्बत है, इस प्यार को क्या नाम दूं आणि थ्रिलर मालिका अर्जुनमध्येही काम केले आहे. सना मकबूल बिग बॉस ओटीटी तिसऱ्या पर्वाची विजेती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? या ठिकाणी धावणार नवीन बुलेट ट्रेन

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

SCROLL FOR NEXT