Mc Stan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mc Stan Missing News: प्रसिद्ध रॅपर 'एमसी स्टॅन' झालाय गायब? मुंबईसह 'या' ठिकाणी लागले पोस्टर

Mc Stan Missing Poster Viral: ‘बिग बॉस’ फेम रॅपर एमसी स्टॅन झाल्याचं सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल होत आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस फेम,रॅपर एमसी स्टॅन कायमच चर्चेत असतो. एकापेक्षा एक हीट रॅपर साँग्समुळे एमसी स्टॅन लोकप्रिय झाला. केवळ देशभरातच नाही तर जगभरात एमसी स्टॅनची फॅनफॉलोविंग आहे. सोशल मीडियावर चर्चेत असणारा एमसी स्टॅन सध्या कुठे आहे याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मिडिया व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये एमसी स्टॅन सध्या हरवल्याची माहिती मिळाली आहे. एमसी स्टॅनचा फोटो आणि त्याखाली "मिसिंग" अश्या कॅप्शनचे पोस्ट विविध ठिकाणी लावण्यात आले आहे. अमरावती, सूरत, नाशिक, पनवेल. मुंबई या ठिकाणी एमसी स्टॅन हरवल्याचे पोस्टर लावले आहेत. यामुळे एमसी स्टॅनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एमसी स्टॅन हरवल्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी हा एक पीआर स्टंट असू शकतो असं म्हटलं आहे.

एमसी स्टॅन हा एक सुप्रसिद्ध रॅपर आहे. एमसी स्टॅनने त्याच्या रॅपिंग स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक रिअॅलिटी शोमध्ये एमसी स्टॅनने सहभाग घेतला आहे. याशिवाय बिग बॉस सीझन 16 मध्ये एमसी स्टॅन दिसला होता. बस्ती का हस्ती, तडीपार या हिट साँग्समुळे एमसी स्टॅनने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT