Bhumi Pednekar  Instagram @bhumipednekar
मनोरंजन बातम्या

Bhumi Pednekar Diwali Party: दिवाळी पार्टीमध्ये भूमीचा बोल्डनेस पाहून चाहते हैराण

दिवाळी पार्टीमधील सेलिब्रिटींचे लूक चाहत्यांना भुरळ पाडत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड सेलेब्रिटी या ना त्या करणाऱ्याने चर्चेत असतात. सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती दिवाळी पार्टीची. गेले काही दिवस कोणता ना कोणता सेलेब्रिटी दिवाळी पार्टीचे आयोजन करत आहे. या पार्टीमधील सेलिब्रिटींचे लूक चाहत्यांना भुरळ पाडतआहेत.

शुक्रवारी भूमी पेडणेकर हिने प्री दिवाळी पार्टी ठेवली होती. या दिवाळी पार्टीमध्ये भूमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भूमीवरून कोणाची नजर हटत नव्हती.

pre Diwali Party at Bhumi Pednekar House

भूमी पेडणेकर तिच्या दिवाळी पार्टीमध्ये मल्टीकलर लेहंग्यात दिसली. त्यावर तिने कलरफुल ओढणी आणि बोल्ड ब्लाउज घातला होता. या पारंपरिक आऊटफिटमध्ये भूमीचा हॉटनेस तसाच होता. (Actress)

भूमीची ट्रेडिशनल लूक मधील फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहेत. भूमीसह तिच्या छोट्या बहिणीने सुद्धा लेहंगा घातला होता. भूमीच्या बहिणीने सिल्वर कलरचा लेहंगा आणि त्यावर स्ट्रापी ब्लाऊज घातले होते. दोन्ही बहिणी पार्टीच्या आकर्षण ठरल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT