Marathi Film Director Praveen Karale Died Saam TV
मनोरंजन बातम्या

Praveen Karale Death : 'भैरू पैलवान की जय' चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

Marathi Film Director: दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे पुण्यात मंगेशकर हॉस्पिटलात दुःखद निधन झाले.

Saam Tv

Marathi Film Director Praveen Karale Died : चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे आज (२३ जून) सकाळी दहा वाजता पुण्यात मंगेशकर हॉस्पिटलात दुःखद निधन झाले. प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते.

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अगदी लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटसृष्टीतील बारकावे समजून घेतले होते. त्यांचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ हे चित्रपट गाजले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Maharashtra News Live Update : इसरूळमध्ये निकृष्ट पाण्याच्या टाकीविरोधात ग्रामस्थांचे शोले आंदोलन

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

Jantar-Mantar: यापुढे जंतर-मंतर आंदोलनाचे ठिकाण नाही, दिल्ली पोलिसांच्या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान

SCROLL FOR NEXT