Saumya Tandon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saumya Tandon: 'भाभीजी घर पर है' अभिनेत्रीवर भडकले नेटकरी, बर्थडे व्हिडीओमुळे झाली ट्रोल

Saumya Tandon: अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी सौम्या आता पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

भाभीजी घर पर है या मालिकेतून घराघरात ओळखली जाणारी अभिनेत्री सौम्या टंडन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेत सौम्याने अनीता भाभीच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मालिकेतील तिच्या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सोशल मीडियावर सौम्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी सौम्या आता पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे.

सौम्या टंडनने सोशल मीडियावर तिचा वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सौम्या तिचे परिवारांसह मित्रमैत्रिणीसोबत बर्थडे पार्टी एन्जॉय करत आहे. सौम्याने व्हाईट कलरचा प्रिटेंड शॉर्ट वनपीस परिधान केला आहे. तसेच तिने घातलेले सिल्वर शूज तिच्या लूकला उठून दिसत आहे.

अशातच सोशल मीडियावरील सौम्याच्या बर्थडे पार्टी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी सौम्याला चांगलच ट्रोल केले आहे. याचं कारण म्हणजे व्हिडीओमध्ये सौम्या ड्रिंक करताना दिसत आहे. अशातच सौम्या तिच्या मित्रपरिवारासह डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सौम्याचा बर्थडे पार्टी व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon BDD Project : 'बीडीडी'वासींच्या गृहप्रवेशाला मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या घराच्या चाव्या या दिवशी मिळणार, वाचा...

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT