Prabhas Saam Tv
मनोरंजन बातम्या

'बाहुबली' स्टार प्रभासचा अपघात; स्पेनमध्ये उपचार सुरु

त्याच्यावर बार्सिलोनामध्ये शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बाहुबली स्टार प्रभासबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला रुग्णालयात (Hospital)दाखल करण्यात आले आहे. तो स्पेनमध्ये (Spain) उपचार घेत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रभास आगामी चित्रपट 'सलार' च्या शूटिंगदरम्यान जखमी झाला होता. त्यांनतर त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याच्यावर बार्सिलोनामध्ये शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

प्रभासवर ही छोटीशी शस्त्रक्रिया झाली असली तरी पुढील काही दिवस प्रभासला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे.अभिनेत्याच्या शस्त्रक्रियेची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या सुपरस्टारला लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

14 एप्रिल 2022 रोजी प्रभासचा 'सालार' जगभरात प्रदर्शित होणार असून त्यात तो श्रुती हसनसोबत झळकणार आहे. हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट तेलुगु-कन्नड या २ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT