Arjun Rampal's Girlfriend Is Pregnant Instagram @gabriellademetriades
मनोरंजन बातम्या

Arjun Rampal's Girlfriend Is Pregnant: अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डोमेट्रिएड्स दुसऱ्यांदा गरोदर

Arjun Rampal Girlfriend Becoming Mom: गॅब्रिएलाने फ्लोविंग गाऊनमधे तिचे बेबी बंब फ्लोन्ट केले आहे.

Pooja Dange

Gabriella Demetriades Pregnant: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डोमेट्रिएड्स दुसऱ्यांदा पालक बाळाला जन्म देणार आहेत. साऊथ आफ्रिकन मॉडेल गॅब्रिएला डोमेट्रिएड्सने ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे सांगितले आहे.

गॅब्रिएला डोमेट्रिएड्स सोशल मीडियावर फोटो शेअर करत ती गरोदर असल्याचे सांगितले आहे. गॅब्रिएलाने फ्लोविंग गाऊनमधे तिचे बेबी बंब फ्लोन्ट केले आहे. लूक फारच बोल्ड दिसत आहे. मिनिमल मेकअप आणि मोकळे केस असा तिचा लुक आहे.

गॅब्रिएला डोमेट्रिएड्स पोस्ट शेअर करत लिहिले आहे, वास्तव किंवा एआय? तिच्या या पोस्ट अनेक मौनी रॉय, मलायका अरोरा, करिष्मा तन्नासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट करत अभिनंदन केले आहे. तसेच अर्जुन रामपालने देखील गॅब्रिएलाच्या पोस्टवर कमेंट केली आहे, दोन हार्ट इमोजींच्या मधे इवली आय अर्जुनने पोस्ट केला आहे

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डोमेट्रिएड्सची भेट आयपीएल एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ५ वर्षपेक्षाहुन अधिक झाला ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत.या दोघांनी अद्याप लग्न केले नाही. २०१९ साली त्यांना पहिला मुलगा झाला ज्याचे नाव एरिक, असे आहे. (Latest Entertainment News)

अर्जुन रामपालचे पहिले लग्न माजी मिस इंडिया आणि मॉडेल मेहर जेसियाशी झाले होते. अर्जुन आणि मेहर यांना माहिरा रामपाल आणि मायरा रामपाल या दोन मुली आहेत. लग्न झाल्यानंतर २० वर्षांनी दोघे वेगळे झाले. २०१८मध्ये अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांचा घटस्फोट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT