Archana Gautam Spoke About Bigg Boss 16 Instagram
मनोरंजन बातम्या

Archana Gautam On MC Stan Fans : बिग बॉसचा सेट जाळण्याची धमकी दिली म्हणून... अर्चना गौतमचा मोठा खुलासा

Archana Gautam To Elvish Army : अर्चनाने काही असे खुलासे केले आहेत जे ऐकून बिग बॉसच्या फॅन्सला धक्का बसणार आहे.

Pooja Dange

Archana Gautam Spoke About Bigg Boss 16 : 'बिग बॉस ओटीटी 2' सध्या चर्चेत आहे. सेलिवब्रिटी देखील हा शो फॉलो करत आहेत. 'बिग बॉस ओटीटी 16' मधील स्पर्धक अर्चना गौतम देखील हा शो खूप आवडतो. अर्चना गौतमने या चित्रपटाविषयी काही खुलासे केले आहेत.

अर्चना गौतमने तिचा आवडत स्पर्धक कोण आहे हे सांगितलं आहे. तसेच हा शो पाहिजे हे देखील सांगितले आहे. अर्चनाने काही असे खुलासे केले आहेत जे ऐकून बिग बॉसच्या फॅन्सला धक्का बसणार आहे.

अर्चना गौतम म्हणाली, 'बघा, मला असं वाटत की इतके फॉलोवर्स असलेल्या व्यक्तींना शोमध्ये कास्ट केलं जाऊ नये. त्यामुळे खूप असचानी येतात. पाहिलं असा नव्हतं, सर्व व्यवस्थित होत. पण माझ्या वेळी म्हणजे शसेवटाच्या 'बिग बॉस' वेळी गोष्टी खूप बदल्या.

भरपूर फॉलोवर्स असलेल्या स्पर्धकांना घेतला जात आणि मी चॅनलवाल्याचं देखील काही चालत नाही, वाद होतात.

मला नाही वाटत सलमान खानने सरांनी काही चुकीचं सांगितलं. जर तुमची स्वतःची आर्मी आहे असे बोलता आणि तुम्ही जेव्हा ती लीड करत असता आणि तुम्ही काही चुकीचं करता, तेव्हा तुम्हाला समजावयाला लागणार. फॅन्सला देखील समजलं पाहिजे, बिग बॉसमद्ये काही चूक झाली तर तुम्हाला समजावलं जात, ओरडलं जात. सलमान आणि चॅनल कधीही भेद भाव करत नाहीत.' (Latest Entertainment News)

अर्चना गौतमने केला खुलासा

अर्चना गौतमने पुढे सांगितले की, 'आधीच्या सीजनमध्ये ('बिग बॉस १६') कोणाचे तरी फॉलोवर्स पेट्रोल घेऊन 'बिग बॉसच्या बाहेर आले होते आणि सेट जाळून टाकू असं म्हणत होते. फॅन्सच्या या प्रकारामुळे इतर कोणाला ट्रॉफी मिळत नाही.'

अर्चना गौतमने असं बोलताना कोणाचे नाव घेतले नाही. पण तिचा इशारा एमसी स्टॅनकडे होता. एमसी स्टॅनच्या फॅन्समुळे इतर स्पर्धकांवर अन्याय झाला, असे तिने यातून सुचवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT