Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Arbaz Patel: कितीही भांडली तरी निक्कीवरील प्रेम कमी होईना, अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडने केली नाराजी व्यक्त, म्हणाली...

Bigg Boss Marathi Arbaz And Nikki: बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्कीच्या खेळीमुळे अरबाजची गर्लफ्रेंड नाराज झाली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम निक्की आणि अरबाजच्या नात्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरातील या दोघांची खेळी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर आता अरबाजची कथित गर्लफ्रेंडने पोस्ट केली आहे.

अलिकडेच, बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीचं प्रेम फुलणारं असल्याची चर्चा होती. निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीमुळे अरबाजने संपूर्ण घर डोक्यावर घेतलेलं. त्याने घरातील भांडी फोडलेली पाहायला मिळाली. याकारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले. यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यावर अटकळ्या लावल्या जात होत्या. नुकतंच आता अरबाजची कथित गर्लफ्रेंड लीझाने सोशल मिडियावर स्टोरी पोस्ट केली आहे जी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Leeza Bindra

अरबाजच्या कथित गर्लफ्रेंड लीझा बिंद्राने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत अरबाजच्या नावाचा उल्लेख केलाय तिने,'मित्रानों, प्लीज मला अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करू नका' असे म्हटलंय. यामुळे लिझा बिंद्रा नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.सोशल मीडियावर लिझाच्या या पोस्टमुळे बिग बॉसच्या घरातील अरबाजची खेळी लिझाला आवडत नसल्याचं समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT