अण्णा नाईक शेवंतासोबत नाही तर 'या' व्यक्तीबरोबर आंबोलीच्या पर्यटन स्थळी! Saam Tv
मनोरंजन बातम्या

अण्णा नाईक शेवंतासोबत नाही तर 'या' व्यक्तीबरोबर आंबोलीच्या पर्यटन स्थळी!

दोन दिवस वास्तव्य करत त्यांनी आंबोलीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग - रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर Madhav Abhyankar पुन्हा एकदा आंबोलीच्या पर्यटन स्थळी पोहोचले आहे. अण्णा नाईक यांनी सहपत्नीक आंबोलीच्या पर्यटन स्थळी भेट दिली. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या आंबोलीवर ते खुश झाले आहेत. आंबोलीत दोन दिवस वास्तव्य करत त्यांनी आंबोलीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला.

हे देखील पहा -

आंबोलीत वाहणाऱ्या धबधब्यांवर अण्णा जाम खुश झाले.अण्णांच्या पत्नीनेही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि अविष्कारांचा भारभरून आनंद घेतला. अण्णा आणि त्यांच्या पत्नीला मनमुराद आंनद घेताना पाहून अनेक पर्यटकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्याची संधी सोडली नाही.

अण्णांना आंबोली टुरिजम या संस्थेचे राऊत यांनी संपूर्ण आंबोलीची सैर घडवली. ज्यामुळे अण्णा या निसर्ग संपन्न आंबोलीच्या प्रेमात पडले. अण्णांना आंबोली एवढी भावली की त्यांनी सर्वांना आंबोली पाहण्याचा सल्ला दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT