Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: अंकिताची बिग बॉसमधून एक्झिट? मिड वीक एव्हिक्शनमध्ये काय होणार? प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Ankita Walawalkar Evicted: बिग बॉसच्या शेवटच्या टप्प्यात नेमकं काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अशातच बिग बॉसच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

Manasvi Choudhary

टिव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी सीझन 5 शेवटच्या टप्प्यात आहे. आज बिग बॉसच्या घरात मिड वीक एव्हिक्शन पार पडणार आहे. अशातच घरातील सात सदस्यांपैकी एक सदस्य आज घराबाहेर पडणार आहे.

बिग बॉसच्या शेवटच्या टप्प्यात नेमकं काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अशातच बिग बॉसच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. बिग बॉसच्या घरात आज मिड वीक एव्हिक्शन होणार आहे यामुळे घरातील स्पर्धकांना धक्का बसणार आहे. नेमका कोणत्या स्पर्धकांचा प्रवास आज संपणार आहे. हे स्पष्ट होईल अशातच सोशल मीडियावर मिडवीक एव्हिशनमध्ये कोकण कन्या अंकिता वालावलकर घराबाहेर जाणार असल्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मिडिया बिग बॉस मराठीच्या मिड वीक एव्हिशनमध्ये अंकिता वालावलकर घराबाहेर जाणार असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आणि या आठवड्यात ६ स्पर्धक आता उरले आहेत. मात्र प्रेक्षकांची लाडकी अंकिता घराबाहेर जाणार असल्याचे चित्र दिसत असताना प्रेक्षक देखील नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर या पोस्टवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. नेटकऱ्यांना बिग बॉसच्या निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय पटला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या नगरसेवकाचा घरात मृतदेह; आमदारांसह नेते-कार्यकर्ते दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

SCROLL FOR NEXT