Ananya Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey Birthday: चंकी पांडेची लेक आहे कोट्यवधींची मालकीण; अनन्या पांडे एका चित्रपटासाठी घेते तब्बल एवढे मानधन

Ananya Pandey Networth: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनन्याने तिच्या अभिनयासह स्टायलिश अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. लहानपणीच अभिनयाचे धडे मिळाले असताना अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनोखे स्थान निर्माण केले आहे.

अनन्याने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात २०१९ मध्ये स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून केली आहे. यानंतर अनन्याने कधीही मागे वळून पाहले नाही. अनन्याने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. अनन्याने 'पती पत्नी और वो' 'ड्रीम गर्ल 2', 'लायगर', 'खाली पीली', 'खो गए हम कहाँ' यां चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. अनन्या जाहीरातीमधून झळकताना दिसली. माहितीनुसार, अनन्या पांडेची एकूण संपत्ती ७४ कोटी रूपये एवढी आहे.

अनन्याचे काही चित्रपट फ्लॉप झाले तर काही हिट झाले आहेत. अनन्या दरमहा ६० लाख रूपये मानधन घेते. एका चित्रपटासाठी अनन्या ३ कोटी रूपये घेत असल्याची माहिती आहे. अनन्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे तर, तिच्याकडे BMW 7 Series, रेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज ई- क्लास आणि स्कोडी कोडियाक लक्झरी कार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT