Ananya Panday Turns 25 Saam TV
मनोरंजन बातम्या

HBD Ananya Panday: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अनन्या मालदीवमध्ये, त्या व्हिडीओमुळे आदित्यही सोबत असल्याची चर्चा

Ananya Panday Turns 25: अभिनेत्री अनन्या पांडे आज २५ वर्षाची झाली आहे.

Pooja Dange

Ananya Panday With Aditya Roy Kapoor:

अभिनेत्री अनन्या पांडे आज २५ वर्षाची झाली आहे. अनन्या मित्र-मैत्रिणींसोबत तिचा वाढदिवस साजरा केला आहे. दोन दिवसआधी अनन्याने तिचा वाढदिवस साजरा केला.

अनन्या २५ व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन खूप खास होते. तीन लेयर्स असलेला आकर्षक केक अनन्याने यावेळी कापला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अनन्याने सुंदर ब्लू रंगाचा ड्रेस निवडला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनन्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. अनन्याचा मित्र ऑरीने तिच्या बिर्थडे बॅशमधील इनसाईड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तसेच तिला खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनन्याच्या बिर्थडे सेलिब्रेशनला तिच्या क्लोज फ्रेंड सुहाना खान आणि शनाया कपूर देखील सहभागी झाल्या होत्या. (Celebrity)

अनन्या पांडेच्या (Actress) २५व्या वाढदिवसाचा केक खूप खास होता. तीन लेयर असलेला या केकवर अनन्याचे फोटो, तिच्या चित्रपटाचे फोटो तसेच चित्रपटाशी संबंधित विविध एलिमेंट होते.

अनन्या पांडेची आई भावना पांडेने देखील लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भावनाने अनन्याच्या लहापणीचा एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे. 'माझ्या ड्रामा क्वीनचा उद्या वाढदिवस आहे. खूप प्रेम अनन्या' असे कॅप्शन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनन्या पांडे रविवारी दुपारी एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. तर त्याच दरम्यान आदित्य रॉय कपूर देखील मुंबईत एअरपोर्ट दिसला होता. दोघेही अनन्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला केले असल्याचे चर्चा आहे. अनन्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केला आहे. यावरून ती मालदीवला गेल्याचे स्पष्ट होत आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT