Video: बिगबींच्या बॉडीगार्डची बदली; सध्या चर्चा त्याचीच!  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video: बिगबींच्या बॉडीगार्डची बदली; सध्या चर्चा त्याचीच!

बॉलिवूड चे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांचा मराठमोळा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे चर्चेत आला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड चे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांचा मराठमोळा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे चर्चेत आला आहे. जितेंद्र शिंदे यांना वर्षाकाठी मिळणार १.५ कोटी रुपये पगार. अमिताभ बच्चन यांच्या माघे सावलीसारखे असणाऱ्या जितेंद्र यांना महिन्याला १२.५ लाख रुपये पगार मिळतो. हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांच्या कमाईच्या चर्चेनंतर पोलिस आयुक्तांकडून त्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.

जितेंद्र यांची स्वतःची खासजी सेक्युरिटी एजन्सी देखील आहे. अशी माहिती समोर आली आहे. पोलीस खात्यामध्ये असताना खासजी सुरक्षा संस्था चालवणे हे नियमाविरुद्ध आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.

जितेंद्र शिंदे हे २०१५ पासून अमिताभ बच्चन यांच्याकडे सेक्युरिटी म्हणून कार्यरत आहेत. मात्र याच कामादरम्यान कुठल्याही पोलीस कॉन्स्टेबलला पाच वर्षांपेक्षा 5 Years जास्त काळ एकाच ठिकाणी ड्युटी लावली जाऊ नये, अशा सूचना पोलीस आयुक्त Commissioner of Police हेमंत नगराळे यांनी दिल्या. त्यानुसार ही बदली झाल्याचे सांगितले जात आहे.
Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walmik Karad: पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले; बीडमध्ये राजकीय खळबळ|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update : भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पंकजा मुंडे भडकल्या

Nifad News : अतिवृष्टीने द्राक्ष बागांचे नुकसान; शेतकरी आक्रमक, वनिता नदीत उतरून आंदोलन

Maratha Aarakshan : सरकारने आरक्षण दिलेय, पण खुर्चीसाठी काही..., मुंडेंचा जरांगेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

Ratangad Fort History: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT