मनोरंजन बातम्या

OMG 2 New Poster: अक्षय कुमारने 'OMG 2'चे पोस्टर शेअर करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

Akshay Kumar Upcoming Movie : अक्षय कुमारने त्याचा आगामी चित्रपट ओएमजी २ चे नवे पोस्टर शेअर केले आहे.

Pooja Dange

Akshay Kumar Share New Poster Of OMG 2 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अक्षय कुमारने त्याचा आगामी चित्रपट ओएमजी २ चे नवे पोस्टर शेअर केले आहे. तसेच लवकरच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होणार असल्याची माहिती देखील दिली आहे.

काय आहे अक्षय कुमारची पोस्ट

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया पोस्ट कर लिहिले आहे, टकाही दिवसात... OMG 2 11 ऑगस्टला चित्रपटगृहात. टीजर लवकरच.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Tourism: माथेरान-महाबळेश्वरही पडेलं फिकं! जळगावपासून फक्त 284 किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Shocking : प्रवचनानंतर प्रसादातून गुंगीचं औषध, अंघोळीचा व्हिडिओ; तरुणींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आयआयटीयन बाबाचा विकृत चेहरा उघड

Maharashtra News Live Update: नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल अर्जाची छाननी पूर्ण

सत्ता गेली आता पक्ष अन् चिन्ह जाणार? पश्चिम बंगालमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न'

आईशप्पथ, भाऊ कसला रोमँटिक हाय ! हेलिकॉप्टरमधून उतरला, प्रेयसीला फिल्मी स्टाइलमध्ये केला प्रपोज; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT