Aisharya Narkar Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aisharya Narkar Dance: 'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी.....' गोकुळाष्टमीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर नृत्याविष्कार; VIDEO पाहाच

Gokulashtami Special Aishawarya Narkar Dance: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी देखील चाहत्यांना अनोख्या अंदाजात गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Manasvi Choudhary

आज सर्वत्र गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येकजण मोठ्या भक्तीभावाने श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. मनोरंजनविश्वातील कलाकरांनी चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी देखील चाहत्यांना अनोख्या अंदाजात गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर यांनी गोकुळाष्टमीनिमित्त 'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' या गाण्यावर डान्स केला आहे. इन्स्टाग्राम हॅडलवर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी पारंपारिक लूकमध्ये पिवळ्या रंगाची काठाची साडी परिधान केली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांचा हा सुंदर डान्स पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्या नारकर या सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मालिकेत ऐश्वर्या नारकर या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT