Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed New Look: बाबो... उर्फीचा 'असा' अवतार पाहून चक्क एका बाईने व्हिलचेअर सोडली अन्....

Urfi Javed Wears Full Dress: पूर्ण घातलेले कपडे पाहून चक्क महिला व्हिलचेअर वरुन उठत तिला भेटण्यासाठी उठली.

Chetan Bodke

Urfi Javed Viral Video: विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या उर्फी जावेद (Urfi Javed Video) नेहमीच आपल्या तोकड्या कपड्यांनी चर्चेत असते. तिच्या फॅशन समोर भल्याभल्यांनी हात टेकले आहे. नेहमीच थोडे- थाडके कपडे घालणाऱ्या उर्फीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. नुकतेच उर्फीने पुर्ण कपडे घालत बाहेर निघाली आहे. पूर्ण घातलेले कपडे पाहून चक्क महिला व्हिलचेअर वरुन उठत तिला भेटण्यासाठी उठली.

सध्या एक उर्फीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उर्फी विमानतळावरून घरी परतताना दिसत आहे. यावेळी तिची एक फॅन समोर येते, जी व्हिलचेअर बसलेली असते. उर्फीला पाहताच ती चकित होते आणि व्हीलचेअर वरून उठत थेट उर्फीला मिठी मारते, तिच्या सोबत सेल्फी काढते. हाच व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रचंड कमेंट्स केल्या आहेत. 'ही लेडी फॅन चक्क उर्फीला पाहून चालू लागली ही मोठी प्रेरणा आहे' असेही एकाने म्हटले आहे. तर काहींनी 'जी बाई चालू शकत नाही ती सेल्फी बरी घेऊ शकते' असं ट्रोल करत म्हटलं आहे. तर अनेकांनी त्या फॅनला टीका करत तिला ट्रोल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT