Viral: सेक्स आणि फुड काय निवडशील? अभिनेत्री समंथा म्हणाली सेक्स; पाहा Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Viral: सेक्स आणि फुड काय निवडशील? अभिनेत्री समंथा म्हणाली सेक्स; पाहा Video

विशेष म्हणजे लग्नाच्या चार वर्षानंतर समंथा आणि नागा एकमेकांपासून वेगळे झाले.

वृत्तसंस्था

मुंबई : दक्षिण भारतीय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांनी अलीकडेच एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे घटस्पोट घेतल्याची पुष्टी केली होती. विशेष म्हणजे लग्नाच्या चार वर्षानंतर समंथा आणि नागा एकमेकांपासून वेगळे झाले. दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना या घटस्फोटाची माहिती यावर्षी ऑक्टोबरमध्ये एका पोस्टद्वारे दिली होती.

अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीचा 2017 चा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका मुलाखतीचा आहे. वास्तविक, एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीला विचारण्यात आले होते की, जर तिला सेक्स आणि फूड यापैकी एकाची निवड करायची असेल तर ती कोणती निवड करणार?, ज्याच्या उत्तरात अभिनेत्रीने काय सांगितले ते व्हिडीओमध्ये पाहा.

सामंथाने JFW मासिकाला ही मुलाखत दिली होती. मुलाखतीत, अभिनेत्रीला विचारले जाते की जर तुला सेक्स आणि फूड यापैकी एक निवडण्यास सांगितले तर तुम्ही काय निवडाल. यावर सामंथा म्हणते - मी दोघांपैकी एकाची निवड करू शकत नाही. पण तरीही 'सेक्स'. अभिनेत्री पुढे म्हणते की मी अन्नाशिवाय पूर्ण दिवस जगू शकते. यानंतर समंथा हसायला लागते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच, तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना, समांथाने तिच्या चाहत्यांना घटस्पोट घेतल्याबद्दल सांगितले होते. त्यांनी लिहिले- 'आमच्या सर्व हितचिंतकांना. खूप विचारविनिमय केल्यानंतर, चैतन्य आणि मी आमच्या मार्गावर चालण्यासाठी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाची ती पोस्ट होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT