Samantha Ruth Prabhu Father Passes Away Hindustan times
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूवरील वडिलांच छत्र हरपलं, अभिनेत्रीने इस्टाग्रामवर वाहिली श्रद्धांजली

Samantha Ruth Prabhu Father Passes Away: समंथा रूथ प्रभूच्या वडिलांचं निधन झालंय. अभिनेत्री समंथाच्या जीवनावर तिच्या वडिलाचा खूप प्रभाव पडला पडलाय. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर तिने इस्टाग्रामवर वडिलांना श्रद्धांजली वाहिलीय. समंथाला पितृशोक झाल्याने तिचे चाहते सुद्धा दु:खात बुडाले आहेत.

Bharat Jadhav

समंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालीय. समंथाने इस्टाग्रामवर भावनिक श्रद्धांजली शेअर केलीय. “आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत, बाबा,” हृदय तुटलेल्या इमोजी टाकत तिने तिचं दु:ख व्यक्त केलंय. समंथाला पितृशोक झाल्याने तिचे चाहते सुद्धा दु:खात बुडाले आहेत.

चेन्नईमध्ये जोसेफ आणि निनेट प्रभू यांच्या घरी जन्मलेल्या, समंथाने तिच्या संगोपनात तिच्या कुटुंबाने बजावलेली महत्त्वाची भूमिका आणि त्यांच्या स्टारडमपर्यंतच्या प्रवासात त्यांचा कसा हातभार लागला याबद्दल समंथा अनेकदा बोलली आहे. जोसेफ एक तेलुगु अँग्लो-इंडियन होते. ते सामंथाच्या सुरुवातीच्या जीवनात एक मध्यवर्ती व्यक्ती होते

मनोरंजन क्षेत्रात समंथाच्या मागणी वाढली होती. करिअर आणि कुटुंब याचा तिने उत्तम मेळ घातला होता. समंथाच्या वडिलांच्या निधन झाल्याची बातमी माध्यमात येताच सामंथाच नाही तर तिच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांवरही खोलवर परिणाम झालाय. चाहत्यांनी तिला तिच्या या आव्हानात्मक काळात प्रेम आणि सांत्वन संदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT