Sai Tamhankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा नवा चित्रपट येतोय? सेटवरून व्हायरल झाला Video

Viral Video from New Movie of Sai Tamhankar: सध्या सोशल मीडियावर सईचे नवीन लूकमधील व्हिडीओ व्हायरल झाली आहे. व्हिडीओतील लूकवरून सईने असा लूक नेमक का केला असेल? अश्या चर्चा रंगल्या आहेत.

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या अभिनयासह सौंदर्याने कायमच लक्ष वेधते. सध्या सोशल मीडियावर सईचे नवीन लूकमधील व्हिडीओ व्हायरल झाली आहे. व्हिडीओतील लूकवरून सईने असा लूक नेमक का केला असेल? अश्या चर्चा रंगल्या आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्री सईचे ट्रेडिशनल लूकमधील व्हिडीओ व्हायरल झालीये. मराठमोळ्या अंदाजात सई साडीमध्ये अत्यंत निरागस दिसत आहे. हे फोटो सईच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचे असतील असा अंदाज नेटकरी लावत आहेत. दरम्यान सई आगामी काळात नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे. सईच्या व्हायरल फोटोंनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटोशूट सईने नेमकं का केले आहे हे स्पष्ट झाले नाही. मात्र नेहमीच स्टायलिश अंदाजात राहणाऱ्या सईला अश्या मराठमोळ्या लूकमध्ये पाहून नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे. सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता आगामी काळात सई तिच्या चाहत्यांना लवकरच काहीतरी सरप्राईज देणार हे मात्र नक्की आहे.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT